कै.वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा लवकरात व्हावे यासाठी आज जिल्हाधिकारी श्री.अभिजीत राऊत साहेब व महापालिकेचे आयुक्त डोईफोडे साहेब यांची भेट..











भोकर प्रतिनिधी मनोजकुमार राठोड 

कै.वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा लवकरात व्हावे यासाठी आज जिल्हाधिकारी श्री.अभिजीत राऊत साहेब व महापालिकेचे आयुक्त डोईफोडे साहेब यांची भेट..

नांदेड:- हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कै.वसंतरावजी नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या आश्वासन पूर्ण झाले. असून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या समर्थ प्रयत्नामुळे पुतळाचे काम पुर्ण होत असून बंजारा समाजातील विविध मान्यवर नेत्याच्या सातत्या पाठपुराव्यामुळे पुतळ्याचे स्वप्न साकार झाले आहे. या  पुतळ्याची भूमिपूजन 20 ऑक्टोबर 2022 रोजी झाले. असून व या पुतळ्याचे पूर्ण काम सुद्धा जवळपास पूर्ण झाले असून या पुतळ्याचा लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांची माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिदास जाधव भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अँड. विनोद चव्हाण चिदगिरीकर यांनी आदरणीय माजी मुख्यमंत्री श्री.अशोक चव्हाण साहेबांना प्रत्यक्ष भेटुन नांदेडच्या पुतळ्याचे भूमिपूजन होऊन जवळपास दीड वर्ष झाले असून आणि संपूर्ण काम सुद्धा  झाले आहे व लवकरात लवकर या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा व्हावे अशी विनंती आदरणीय माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांना केली असता यावेळी आदरणीय श्री अशोकराव चव्हाण साहेबांनी महापालिकेचे आयुक्त यांना सूचना दिले व आज रोजी रोहिदास जी जाधव व अँड. विनोद चव्हाण यांनी चव्हाण साहेबांच्या सूचनेनुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेब यांना प्रत्यक्ष भेटुन व सविस्तर चर्चा करून लवकरात लवकर लोकार्पण सोहळा व्हावे असे निवेदन दिले तसेच महापालिकेचे आयुक्त डोईफोडे साहेब यांचे सुद्धा भेट घेऊन पुतळ्या संदर्भात चर्चा करून पुतळ्याचे लोकार्पन लवकरात लवकरच व्हावे अशी निवेदन दिले यावर जिल्हाधिकारी साहेब व महापालिकेचे आयुक्त साहेब यांनी लवकरच नवीन वर्षामध्ये कै. वसंतरावजी नाईक साहेबांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे .असे माहिती जिल्हा परिषद माजी सदस्य रोहिदास जाधव व ॲड. विनोद चव्हाण चिदगिरीकर यांनी  दिली आहे..

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने