पोहरादेवी येथे बंजारा समाज आरक्षणासाठी बसलेल्या उपोषणाकर्त्याची घेतली भेट– मनोजकुमार राठोड सर्व समस्त बंजारा समाज भोकर.

 

तालुका प्रतिनिधी / मनोजकुमार राठोड.

भोकर–महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेट नुसार आंध्र प्रदेश राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे या मागणीसाठी तिर्थ क्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा भवन समोर आमरण उपोषणासाठी बसलेले सोनू पवार यांची भोकर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मनोजकुमार राठोड (आरक्षण कृती समिती सोशल मीडिया तालुकाध्यक्ष भोकर),भगवान राठोड (गोर सेना मा.अध्यक्ष), सुनिल राठोड (पो.पाटील), अनिल राठोड (पोस्टमास्टर), विनोद राठोड, श्रीराम राठोड,सुनील चव्हाण (टाईल्स कॉन्टॅक्टर), अविनाश राठोड, आश्विन राठोड, नितीन राठोड, बबलू राठोड, अक्षय राठोड, राहुल राठोड, विशाल राठोड,राजू राठोड,यांनी घेतली तात्काळ भेट,,,,,


गॅजेटनुसार आंध्रप्रदेश राज्याप्रमाणे महाराष्ट्र देखील एसटी प्रवर्गात बंजारा समाजाला समाविष्ट करावे यासाठी आमरण उपोषणासाठी बसलेले सोनू पवार यांची भोकर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते धारजनी फुलवाडी तांडा यांनी उपोषणकर्त्याची घेतली भेट. तसेच अनेक मुद्द्यावर व विषयावर विशेष चर्चा करण्यात आली. उपोषणास पाठीशी राहू असे संबोदित मनोजकुमार राठोड व सुनील राठोड यांनी आश्वासन दिले....

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने