*सखाराम भाऊ राठोड , पत्रकार मनोज भाऊ राठोड व त्यांच्या टीम कडून नव्याने रूजू झालेले पीआय अजय कुंभार साहेब यांचा सत्कार करण्यात आला-*
भोकर - पोलीस निरीक्षक सुभाष चंद्र मार्कड यांची नायगाव येथे बदली झाली तर नायगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय कुंभार यांनी भोकर पोलीस स्टेशन येथे रूजू झाले आहे.
दिनांक 27 रोजी गुरुवार 9 वाजण्याच्या सुमारास पदभार स्वीकारला आहे. नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक पी आय कुंभार साहेब यांचा सोनारी तांडा येथील तंटामुक्त अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे सखाराम भाऊ राठोड व त्यांच्या टीम कडून सत्कार करण्यात आला. सत्कार करते वेळेस किशोरभाऊ जाधव, विशाल भाऊ जाधव, मनोज भाऊ राठोड उपस्थित होते.
