धारजनी फुलवाडी तांडा ता. भोकर जि.नांदेड येथील गणपत चंदर राठोड मा.पो.पा. यांचे नातू व दिलीप चंदर राठोड यांचा मुलगा कु. मधुसूदन दिलीप राठोड हा एका शेतकरी कुटुंबातील मुलगा Neet परीक्षेमध्ये 643 मार्क घेऊन घवघवीत यश मिळवले आहे. तरी त्यांचे कौतुक करून सर्व गावकरी मंडळी यांचे सत्कार करुण स्वागत केले. व त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तरी उपस्थिती चंदर भिल्ला राठोड, मोतीराम तुळशीराम राठोड, बालाजी धुपसिंग नाईक, बालाजी गोविंद राठोड, तुळशीराम राठोड धावरिकर, शिवाजी पाटील नांदेकर, पुंडलिक चंदर राठोड, बाबू तुळशीराम राठोड, रंगराव शंकर राठोड, देविदास चंदर राठोड, जयवंत शंकर राठोड, साईनाथ शिवराम राठोड, अंबादास भीमराव राठोड, बालाजी शिवराम राठोड, नामदेव मोतीराम राठोड, संतोष बाबु राठोड, मनोजकुमार देविदास राठोड एम टीव्ही मराठी न्यूज मुख्य संपादक मी स्वतः उपस्थित होतो.