*सखाराम भाऊ राठोड व मनोज भाऊ राठोड यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश.*


*सखाराम भाऊ राठोड व मनोज भाऊ राठोड यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश.* 

आज दिनांक 7/10/2024 रोजी वार सोमवार नांदेड येथे मा.अशोकराव चव्हाण साहेब यांच्या निवासस्थानी सखाराम भाऊ राठोड सोनारी तांडा व तसेच मनोज भाऊ राठोड धारजनी फुलवाडी तांडा यांनी भेट घेतली. साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आले. 
त्यावेळी ऍड.विनोद चव्हाण, डॉ.राम नाईक, पत्रकार विशाल भाऊ जाधव उपस्थित होते. समाजसेवा करणारे सखाराम भाऊ राठोड व तसेच मनोज भाऊ राठोड यांनी पक्षात प्रवेश केले. 
या अनुषंगाने जिल्हा परिषद माजी सदस्य रोहिदास जाधव यांनी देखील सखाराम राठोड तसेच मनोज राठोड यांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित करून दोघांचे सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने