जिल्हा परिषद शाळा धारजनी फुलवाडी तांडा येथील शालेय समिती अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. सर्व गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली.

 जिल्हा परिषद शाळा धारजनी फुलवाडी तांडा येथील शालेय समिती अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. सर्व  गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली.

अध्यक्ष संतोष बाबुराव राठोड, तर उपाध्यक्ष लक्ष्मण पुंडलिक राठोड निवड करताना उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक डाकोरे सी. के. उपमुख्याध्यापक उचले जी. बी, देविदास चंदर राठोड मा.उपसरपंच, गणेश शिवराम राठोड, भगवान भिमराव राठोड, बालाजी शिवराम राठोड मा. उपसरपंच, पंडीत शंकर राठोड, नामदेव मोतीराम राठोड, बालाजी भुजंग राठोड, प्रकाश शिवराम राठोड, कैलाश भुजंग राठोड, विनोद रंगराव राठोड, रंगराव फुलसिंग राठोड, राजेश धनलाल राठोड, नितीन रंगराव राठोड, अविनाश पंडित राठोड, अश्विन भुजंग राठोड, बालाजी फुलसिंग चव्हाण, देविदास रामलू राठोड, जेवण शंकर राठोड रोजगारसेवक, पत्रकार मनोजकुमार राठोड यांच्या सर्वांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने