भोकर प्रतिनिधी:-
आमचे मामा संतोष चव्हाण सरपंच प्रतिनिधि नांदा बू.तांडा ता.भोकर यांच्या प्रयतनाला यश.
खूप दिवसापासून प्रयत्न करत होते. स्वतंत्र मतदान केंद्र घेण्यासाठी नांदा बू. गाव हे 2 ते 3 की.मी अंतर आहे. आणि लोकांना खुप त्रास होऊ लागला मतदान करायला जाण्यासाठी नांदा बू. चे सरपंच साहेबांनी यश मिळवले. व नांदा बू तांडा हे नवीन बूथ मतदान केंद्र मिळवले. यश मिळविल्याबदल मामाश्री धन्यवाद.

