आज दि.14.7.2024 रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे जलक्रांतीचे जनक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.श्री डॉ. शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यानिमित्त भोकर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकर अंतर्गत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मच्यांर्यानी तसेच गट प्रवर्तक व आशाताईं यांनी सक्रिय सहभाग नोंदवून रुग्नास आरोग्य सेवेचा लाभ दिला त्याबद्दल सर्वांचे तालुका आरोग्य अधिकारी मा श्री डॉ संदेश जाधव सर यांच्या तर्फे मनस्वी आभार .🌷🌷
येथे जलक्रांतीचे जनक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.श्री डॉ. शंकररावजी चव्हाण जयंती निमित्त महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
byमुख्य संपादक मनोजकुमार देविदासराव राठोड
-
0
