भोकर उमरी बायपास चौरस्ता येथे टिपर व मोटारसायकलचा भीषण अपघात

 










ब्रेकिंग न्यूज लाईव्ह


भोकर उमरी चौरस्ता (टी पॉइंट)येथे टिप्पर व मोटरसायकलचा भीषण अपघात या अपघातामध्ये दोन जन जागीच ठार

आज सुमारे सहा वाजून तीस मिनिटाला भोकर उमरी बायपास रोड वर टिपर व मोटार सायकल चा भीषण अपघात या अपघातामध्ये दोन जण जागीच ठार.

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने