लोकसभा निवडणूक 2024 स्विप कक्ष भोकर तर्फे मतदान जनजागृतीसाठी महीला मेळावा पंचायत समिती भोकर सभागृह येथे


 


भोकर ( प्रतिनिधी )

तालुका भोकर मधील जि.प.शाळेतील सर्व महिला शिक्षिका व अंगणवाडी कर्मचारी,बालकताई ,सेविका यांचा  लोकसभा निवडणूक 2024 स्विप कक्ष भोकर तर्फे मतदान जनजागृतीसाठी महीला मेळावा पंचायत समिती भोकर सभागृह येथे दिनांक 8.4.2024रोजी सकाळी 11.00 वाजता मा.तहसिलदार श्री सुरेश घोळवे साहेब , गटविकास अधिकारी श्री माधव केंद्रे साहेब पं.स.भोकर ,बालविकास प्रकल्प अधिकारी भोकर , गटशिक्षणाधिकारी पं स.भोकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्यात आला. त्या मध्ये पथनाट्य, गीत गायन, मतदार प्रतिज्ञा, सेल्फी पांईट इत्यादी उपक्रम घेण्यात आले.तरी सर्व महिला शिक्षिका यांची कार्यक्रमास उपस्थिती होती.





आजच आमच्या Mtv Marathi न्युज चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने