
गरीब मित्रांना फसवणूक करून आधार आयडी देतो म्हणून पैसे लुटणारे आहे. त्यांच नाव आहे रवी कुमार पत्ता, नारायण सिंह, म. न. 127 गिराज नगर, नवादा, अडुकी,मथुरा, उत्तर प्रदेश,281006 येथील रहिवाशी असून . त्यांच काम कस असते पहिले ऍड टाकतात फेसबुक वर फक्त 3500 हजारात आयडी आणि पोर्टल अशी ऍड असते. मग ते सांगतात पहिले 299 चा रजिस्ट्रेशन नंतर पोर्टलसाठी 3200 रूपये पोर्टल इंस्टालेशन करतात म्हणजे एक ॲप आहे ते डाऊनलोड कोनी करू शकतो त्यानंतर मग आयडी चालू करण्याकरिता रिचार्ज करा म्हणतात 11000 रुपयाचं केल्यानंतर मग कॉल मॅसेज उत्तर देत नाही. ते म्हणते 10 मिनिटात तुमचे सर्व पैसे तुमच्या खात्यावर येते म्हणून सांगते ते पैसे तर वापस येत नाही. मग म्हणतात जास्त मॅसेज कॉल केलं तुमचा नंबर ब्लॉक लीस्ट मध्ये टाकण्यात येईल असे म्हणतात. त्यानंतर एक फ्राड Gmail ला मॅसेज येईल असा सांगतात. ते आल स्क्रीनशॉट टाका म्हणते मग आयडी ॲक्टीवेट करण्यासाठीं 4999 पैसे टाका म्हणते 10 मिनिटात तुमची आयडी ॲक्टीवेट होईल अस सांगते. आपण जो पर्यंत पैसे तो पर्यंत गोड बोलते पैसे टाकल्यानंतर मग कॉल चा मॅसेज चा उत्तर देत मग नंतर सांगते तुमच काम आज नाही होत उद्या 10 वाजे पर्यंत होते म्हणते पुर्ण दिवस जाते असे फसवणूक करणाऱ्या लोकांना सज्जा देण्यात यावी. माझ्या मित्राला असे गोड-गोड बोलून हमिष दाखून पैसे लुटले आहे तरी या लोकांना चांगली सज्जा द्यावी हि विनंति आहे.
