मुख्य संपादक (मनोजकुमार राठोड)
क्रांतिकारी सेवालाल महाराज यांच्या जयंतीसाठी सावरगाव फाटा येथे भव्य संख्येने उपस्थित रहावे-किशोर जाधव
सावरगाव -सामाजिक कार्यामध्ये सदैव अग्रेसर असणारे भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस तथा अध्यक्ष स्मारक समिती सावरगाव फाटा नियोजित जागा पुतळा येथील किशोर भाऊ जाधव यांच्या वतीने आव्हान करण्यात आलेले आहे. येणाऱ्या 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या क्रांतिकारी सेवालाल महाराज नियोजित जागा सावरगाव फाटा येथे होणाऱ्या भव्य जयंती साठी समस्त बंजारा समाज असंख्य संख्येमध्ये उपस्थित असावे असे आव्हान किशोर भाऊ जाधव यांनी केले आहे.
